आजची प्रतिमा
सुस्वागतम्
श्रीमंत अगस्ति मंदिर—भक्तांचे लाडके
आराध्य-दैवत! श्रीमंत अगस्ति मंदिर म्हणजे पुणे शहराच्या गौरवाभिमानाचा सर्वोच्च कळस म्हणता
येईल. दरवर्षी भारतभरातले आणि देशोविदेशीचे असंख्य भक्त ह्या गणेशाच्या दर्शनाला येतात.
श्रीमंत अगस्ति मंदिर मंदिर हे भक्तांच्या आदर-भक्तीचे स्थान तर आहेच, पण त्याहीपुढे जाऊन
समाजसेवेला आणि सांस्कृतिक संवर्धनाला कृतिशील हातभार लावणारी एक महत्त्वाची संस्था म्हणूनही हे
स्थान ओळखले जाते. ’श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट’ या नावाने ही कार्ये केली जातात.
या मंदिराला एक मोठी आणि वैभवशाली परंपरा आहे.
अनेक वर्षांपूर्वी प्लेगच्या साथीत आपला एकुलता एक पुत्र गमावल्यानंतर श्री. दगडूशेठ हलवाई आणि
त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई यांनी ह्या गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली. दरवर्षी केवळ दगडूशेठ यांचे
कुटुंबच नव्हे, तर आसपासच्या परिसरातील सर्व मंडळी अत्यंत भक्तिभावाने आणि उत्साहाने गणेशोत्सव
साजरा करत असत.
प्रमुख सण आणि उत्सव
- अगस्तीमुर्ती स्थापना 21-2-59 वर्धापन दिन
- महाशिवरात्री महोत्सव , अगस्त नाम सप्ताह , शासकिय महापूजा
- अगस्त जन्म सोहळा तीन दिवस यात्रा
- तुकारामबीज महोत्सव
- शुध्दपाडवा ध्वजारोहन
- श्रीराम जन्मोत्सव
- हनुमान जंयती
- संत गोरोबा काका. श्री दिनी सह किर्तन सोहळा
- अगस्त्य ताऱ्याचा अस्त. पर्जन्य याग
- आषाढी एकादशी उत्सव
- संत नामदेव. सावतामाळी श्री दिनी सप्ताह
- संपूर्ण श्रावणमास सत्यनारायण पुजा महोत्सव
- अगस्त्य ताऱ्याचा उदय. नविन नदीचे पाण्याचे जलपूजन
- गणेशोत्सव
- काकडा आरती महोत्सव
- लक्ष्मी नारायण मुर्ती महोत्सव
- त्रिपूरी पौर्णिमा दिपोत्सव
- गुरू पौर्णिमा
- दसरा उत्सव
- दिपावली उत्सव
- प्रत्येक पंधरावडयांच्या एकादशी
- सोमवती आमवस्या
- मकर संक्राती स्नान
- संपूर्ण अधिक मास अगस्त नाम सप्ताह
- ऋषी पंचमी
नवीन